Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २५ जुलै, २०२१
Home
/
Unlabelled
/
स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी रउफ पींजारी तर धुळे तालुका उपाध्यक्ष पदी रमेश भामरेची अभिनंदनिय नियुक्ती...!
स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी रउफ पींजारी तर धुळे तालुका उपाध्यक्ष पदी रमेश भामरेची अभिनंदनिय नियुक्ती...!
प्रतिनिधी धुळे शहर: दि.18 -07-2021 रोजी सकाळी 11 वाजता स्वाभिमानी मराठी पत्रकार संघा ची माशिक आढावा बैठक गुलमोहर रेस्ट हाऊस येथे घेण्यात आली या वेळी अनेक विषयावर चर्चा करुन आढावा बैठकीत जुनि कार्यकार्णी सर्वानुमते बरखास्त करुन नविन कार्यकार्णी नियुक्ती साठी मंजुरी देन्यात आली याच वेळी अनेक नविन पत्रकार बांधवांचा स्वाभिमानी मराठी पत्रकार संघात समावेश करुन पदगृहण सोहळा पार पडला या वेळी बैठकीत बोलतांना धुळे जिल्हा महासचिव समाधान देवरे यांनी काही पत्रकार बांधवाच्या नावाची शिफारस केली त्या नावानां मंजुरी संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर,महाराष्ट्र प्रदेश मुख्यसचिव सोनवणे सर,महाराष्ट्र प्रदेश कार्यअध्यक्ष संजय चव्हाण या सर्वानी दिली या पैकीच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष (खांदेश विभाग) पदी प्रभात न्युज चे धुळे जिल्हा प्रतीनिधी रउफ गणी पिंजारी यांची निवड करण्यात आली तर धुळे तालुका उपाध्यक्ष पदी प्रकाशLive News चे उपसंपादक रमेश भामरे यांची नियुक्ती करन्यात आली,यावेळी उपस्थित संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर यांनी संघातील सर्व पत्रकार बांधवाना मोलाचे मार्गदर्शन केले
व सामान्य जनतेला न्याय मीळउन देन्या साठी दक्ष रहा असे आव्हाण या वेळी त्यानी केल, तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्य अध्यक्ष संजय चव्हाण यांनी देखील मार्गदर्शन करत संघ वाढी बाबत सुचना दिल्यात या वेळी धुळे जिल्हा महासचिव समाधान देवरे यांनी आपले मत मांडताना सांगीतले की आपन हा संघ फक्त धुळे जिल्हा पुर्ताच मर्यादित न राहुदेता सर्व जिल्हात,व महाराष्ट्रच्या कान्या कोपर्यात पत्रकार संघ कसा घेउन जाता येईल या साठी सर्वानी मिळुन प्रामाणीक पर्यत्न केले पाहीजेत असेच या पुढे स्वाभिमानी मराठी पत्रकार संघा च्या कोनत्याच पदाधीकार्या कडे वाकड्या नजरेने बघायची हींम्मत नाही झाली पाहीजे असी आक्रमक भुमीका मांडत आपले मत वेक्त केले,महाराष्ट्रात स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाची ताखद वाढवन्याची गरज आहे असे मत नवनियुक्त उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रउफ गणी पिंजारी यांनी वेक्त केले.
या वेळी प्रदेश मुख्यसचिव न्यानेश्वर सोनवणे सर यांनी नवनियुक्त पदाधीकार्याचे कौतुक करत शुभेच्छाचा दिल्या आहेत तसेच नवनियुक्त उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रउफ गणी पिंजारी व तालुका उपाध्यक्ष रमेश भामरे यांच सर्वच स्थंरावरुन कौतुक होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
दिंडोरी प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील प्रा.उपकेंद्रात जन आरोग्य समितीची बैठक नुकतीच पार पडली. पार पड...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा