Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २५ जुलै, २०२१
Home
/
Unlabelled
/
अद्याप बंद असलेल्या शाळा त्वरित सुरू करावे जितेंद्र पावरा युवा जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स तर्फे मागणी..!
अद्याप बंद असलेल्या शाळा त्वरित सुरू करावे जितेंद्र पावरा युवा जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स तर्फे मागणी..!
शासनाने दि.५ जून २०२१ चा परिपत्रकानुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२ राज्यातील कोविड मुक्त क्षेत्रातील पहिल्या टप्प्यातील शाळा इ.८ ते १२ पर्यत वर्ग १५ जूनपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहे.परंतु, अद्यापही बऱ्याच कोविड मुक्त भागात शाळा सुरू झालेल्या नाहीत या मुळे बंद असलेल्या शाळा त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणी जितेंद्र पावरा धुळे युवा जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी केली आहे
निवेदनात म्हटले आहे,मागील वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे न भरून येण्यासारखे शैक्षणिक नुकसान झाले आहे.आर्थिक परिस्थिती, हॅन्डराईड मोबाईल,मोबाईल आहे तर नेटवर्क नाही याकारणाने ऑनलाईन शिक्षणही झाले नाही.
तरी इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन वर्ग शाळा व्यवस्थापन समिती ठराव, ग्रामपंचायत ठराव,पालकांचे संमती पत्र घेऊन त्वरित शाळा,महाविद्यालये सुरू करण्याचा सूचना मुख्याध्यापक यांना देण्यात यावे अशी मागणी जितेंद्र पावरा धुळे युवा जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी पालकमंत्री,प्रकल्पधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक धुळे यांना निवेदन देण्यात आले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
दिंडोरी प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील प्रा.उपकेंद्रात जन आरोग्य समितीची बैठक नुकतीच पार पडली. पार पड...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा