Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

अरे बापरे हे काय चोपडा तालुक्यात हेलिकॉप्टर कोसळले ; दुर्घटनेत १ ठार




 ता. चोपडा, जि.जळगाव येथे दुपारी 4.00 वाजे दरम्यान लोकवस्तीच्या दुर शेतात हेलिकॉप्टर कोसळले असुन एक व्यक्ती मयत तर एक जखमी झाले बाबत प्राथमिक माहिती आहे.

तहसीलदार चोपडा व पोलिस अधिकारी घटनास्थळी ऊपस्थित असुन मदत व बचाव कार्य सुरु आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध