Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ८ जुलै, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील नागरिकांसाठी आता स्वस्त किमतीत घरे प्रधानमंत्री आवास योजनेच्या मिळणार लाभ..
शिरपूर तालुक्यातील नागरिकांसाठी आता स्वस्त किमतीत घरे प्रधानमंत्री आवास योजनेच्या मिळणार लाभ..
शिरपूर तालुक्यातील नागरिकांसाठी आता स्वस्त किमतीत घरे प्रधानमंत्री आवास योजनेचा मिळणार लाभ
शिरपूर शहरात प्रथमच अतिशय स्वस्त किमतीत फ्लॅट्स (घरे) 🏘️ 🏚️ उपलब्ध होत आहेत. सदर घरांना प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत २,६७,०००/- 💵 💵 पर्यंत सब्सिडी उपलब्ध होऊ शकते.
”प्रत्येकास घर “, या सरकारच्या लक्ष्याला सामोरे ठेवून एकूण ६५० फ्लॅट्स (घरे) बांधली जात आहेत.
घरासोबत मिळणाऱ्या सोयी व सुविधा खालीलप्रमाणे:
✅ नगराचे नाव: राधा-कृष्ण नगरी
✅ एकूण ७ एकर मध्ये बांधकाम
✅ ४०० ते ६०० स्क्वेअर फूट मध्ये फ्लॅट्स
✅ हवेशीर घरे व वास्तुशास्त्रानुसार बांधकाम
✅ सेफ्टी ग्रिल्स, रेलिंग्स, सेफ्टी दरवाजा (लोखंडी)
✅ संपूर्ण नगरास वॉल कंपाऊंड
✅ CCTV सुरक्षा
✅ सुरक्षा रक्षक, वॉचमन
✅ अंडरग्राउंड फिटिंग
✅ वॉलपुट्टी व कलर
✅ लिफ्ट ची सुविधा
✅ बिल्डिंग च्या छतावर मोठा वॉटर प्रूफ कार्यक्रम हॉल
✅ स्वतंत्र पार्किंग एरिया
✅ आरोग्य सुविधा – दवाखाना व मेडिकल
✅ पक्के रस्ते, अंडरग्राऊंड गटारी
✅ सौर-ऊर्जाचलित रस्त्यावरील दिवे
✅ बोरवेल आणि मोटर, २४ तास पाणी
✅ पाणी शुद्धीकरण प्रकल्प (RO Plant)
✅ पावसाच्या पाण्याची साठवण व पाणी व्यवस्थापन
✅ इस्कॉन द्वारा संचलित राधा-कृष्णाचे भव्य मंदिर
✅ मिनी गार्डन
✅ नगरापासून शिरपूर बस स्टॅन्ड पर्यंत बस सुविधा
✅ अनेक दुकाने असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स/मॉल
✅ इंग्रजी माध्यम शाळा
▶️ या आणि इतर अनेक सुविधा…
किंमत: फक्त ८ लाखापासून सुरुवात (यात सबसिडी ची रक्कम वजा होईल 😄)
तर मग विचार कसला करताय ? आताच 94234 95002 किंवा 8432163007 या “व्हाट्सएप क्रमांकावर” आपले नाव व संपर्क क्रमांक पाठवून इच्छा नोंदवा. किंवा कॉलवर संपर्क करा.
आमचे माहिती पत्रक पाहण्यासाठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा
त्वरा करा! ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. धन्यवाद!
(अटी व शर्थी लागू)
श्री. कमलेश कुरणकर
8432163007
========================
लोकेशन: करवंद, शिरपूर तालुका
अधिक माहितीसाठी कॉल करा 94234-95002 किंवा 84321-63007
(अटी व शर्थी लागू)
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा