Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ जुलै, २०२१
Home
/
Unlabelled
/
नगर परिषदेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स ला डॉ.अण्णा भाऊ साठे याचे नाव देण्यात यावे.स्वाभिमानीची मागणी.
नगर परिषदेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स ला डॉ.अण्णा भाऊ साठे याचे नाव देण्यात यावे.स्वाभिमानीची मागणी.
शेगांव प्रतिनिधी: (उमेश राजगुरे)
जगविख्यात साहित्य सम्राट
डॉ.अण्णाभाऊ साठे यंदाचे वर्ष जन्म शताब्दी वर्ष म्हणून साजरे होणार असून. त्या निमित्याने डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे नाव शेगाव शहरात नगर परिषद द्वारे नव्याने बांधन्यात आलेले शॉपिंग कॉम्प्लेक्सला जगविख्यात डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर वतीने करण्यात आली.
असून डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे कार्य पाहता साहित्यसम्राट,शिवचरित्रकार,
शिवशाहिर प्रबोधनकार, इतिहासकार,
अर्थशास्त्रीय जाणीवाणी ओतप्रोत सामाजिक परिवर्तनकार स्वाभिमानी साहित्याच्या उंचीने प्रतीभावन्त व्यक्तिमत्व शोषितांचा वंचितांचा आवाज बुलंद आवाज,भारतीय स्वातंत्र्य चाळवळ सयूक्त महाराष्ट्र चळवळीत क्रातीकारी शिरमणी गोवा मुक्ति सग्रामामध्ये सक्रिय सहभाग असणारे विज्ञानवादी पुरस्कर्त, सत्यशोधक स्वातंत्र समता न्याय आणि बंधूतत्व भारतीय सविधांनाच्या चतुरसूत्रीय भाष्यकार असणारे साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे यांचे नाव शेगाव नगर परिषद च्या कॉम्प्लेक्स ला देण्यात यावे. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी निवेदना द्वारे केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा