Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ९ जुलै, २०२१
अकोला जिल्हातील सर्व भोई समाज बांधवांना...! जय भोईराज...!
आता अकोला जिल्हामध्ये जि.प व पं स. पोटनिवडणुक आहे.
या पोटनिवडणुकीत भोई समाजाचे जि.प. साठी लाखपुरी सर्कल मधुन श्रीमती.वंदनाताई रमेशराव मेसरे व अंदूरा सर्कल मधुन सौ. मीनाताई संजय बावणे
यांना वंचित कडुन उमेदवारी जाहीर झालेली आहे. व पं स.लाखपुरी सर्कल मधुन सौ.कमलताई दामोदर सुरजुसे यांना शिवसेना या पक्षाकडुन उमेदवारी जाहीर झालेली आहे.या सर्कल मध्ये राहणारे सर्व भोई समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे की,आपल्या जे भोई समाजाचे उमेदवार असेल त्यांनाच मतदान करा व निवडुण आणा...प्रत्येक गावागावामधे तसेच समाजामधे आपशी मतभेद असतात प्रत्येक समाजामधेच असतात यात मात्र तिळभर शंका नाही.
पण निवडणुकीच्या वेळेस सर्व समाज सर्व मतभेत लहान मोठे पणा उच निच पणा व मतभेत आपशी वाद बाजुला ठेवुन समाजातील प्रतिनिधी निवडुण आणतात यालाच एकता म्हणतात मग आपण का? तसं करू नये आज काळाची गरज आहे आपला भोई समाज कुठेच नाही आपले काहीच असस्तित्व नाही आपला भोई समाज आर्थिक,शैक्षणिक,सामाजिक,
व राजकीय,दुषट्या फार मागासलेला आहे.
तसेच आपले सर्व व्यवसाय इतरांनी हिसकावुण घेतले आहे आता आपलाला डोळे उघडायचे आहे जर आपल्याला आपल्या भोई समाजाला आपलं व आपल्या येणा-या पिढीचे भविष्य उज्वल करायचे असेल तर आपण सत्तेत येणे फार गरजेचे आहे बाबासाहेबांनी म्हटलं राजकारण पैसो का पेढ है उसको समाज का हर इंसान अपणे अंगण मे लगाये
शिका,संघटीत व्हा,संघर्ष करा ह्या मंत्रांचा आपणही लाभ घ्यायला पाहीजे
उठ भोई राजा जागा हो समाज एकतेचा धागा हो आता आपल्याला यातुन सुटका करायची आहे म्हणुन आज आपल्या भोई समाजाला संधी लाभुन आलेली आहे.
या संधीचा फायदा घ्या..पक्षाच्या मागे फिरू नका समाजाच्या मागे फिरा..सर्वांनी पक्ष सोडा...व समाजाच्या मागे फिरा.वेळ प्रसंगी पक्षा मागे फीरवे लागतेच हे राजकारण होय पण आपण समाज्याच्या हितासाठी फिरतो हे विसरता कामा नये कोणताही पक्ष कामापुरता असते...समाज मात्र सदैव सुखःदुखःत सोबत असतो
आपलाच भोई समाज युवा मंच महा.प्रदेश
जय भोई राज चलो एकता की ओर
आपले आभारी
श्री. संजय इंगळे{ तळेगाव पातुर्डा}
श्री. नंदूभाऊ धारपवार{शिंदी बुः}
श्री. अरविंद श्रीनाथ{सांगवा मेळ}
श्री. निलेश साटोटे{ खामगाव}
श्री. ऊमेश राजगुरे{ शेगांव}
श्री. किशोर मोरे सर {शेगाव}
श्री प्रकाश कंडाळे सर{ अमरावती}
श्री.निलेश सूर्यवंशी {अकोला}
श्री.दिलीप हरसुले {खल्लार}
श्री. विनोद मेसरे {मनारखेड}
श्री. संजय वाघमारे{ पिलकवाडी}
श्री. प्रमोद बावने{नागपुर}
श्री.मनोज वाघमारे{पिलकवाडी}
श्री. सुखदेव सुरजुसे { वरूड }
श्री. हरीदासजी नंदाने सर(हाता)
श्री.अनिलजी अळणे सर (अकोला)
श्री. ज्ञानेश्वरभाऊ सौंदळे (लाईत)
श्री. अमोल माल्टे( भटोरी)
श्री. लक्ष्मण मेसरे (अकोला)
श्री. सचिन बावणे (काटेपूर्णा)
श्री. रमेश इंगळे (चेल्का)
श्री. मंगेश मेसरे (सस्ती)
श्री.गजानन नेमाडे (वरणगांव)
श्री. विशाल साटोटे (माळेगांव)
श्री. अमोलजी बावणे (बोर्डी)
श्री. विक्की सुरजुसे (जामठी)
व समस्त भोई समाज भोई समाज युवा मंच महाराष्ट्र
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा