Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

ऑल इंडिया पँथर सेने च्या धुळे जिल्हा युवक अध्यक्ष पदी गौतम मोरे यांची नियुक्ती...



प्रतिनिधी धुळे-: शहरातील संदेश भुमी या ठीकाणी दि.28-08-2021 रोजी ऑल इंडिया पँथर सेने चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विनोद भोडे यांच्या सुचनेनुसार धुळे जिल्हा अध्यक्ष सागर भाऊ मोहीते यांच्या नेतृवाखाली तसेच ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष निलेश मोरे यांच्या अध्यक्षते खाली आढावा बैठक घेन्यात आली. 

या बैठकीत संघटनातम्क बांधनी या विषया वर चर्चा करुण्यात आली तसेच नविन नियुक्ती करुन संघटन बांधनी ईत्यादि विषयावर चर्चा करुन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष निलेश मोरे यांच्या सहमतीने व धुळे जिल्हा कायदेशीर सल्लागार अँड विलास भामरे यांच्या उपस्थीतीत ऑल इंडिया पँथर सेने चे धुळे जिल्हा अध्यक्ष सागर मोहीते यांनी आयु.गौतम मोरे यांची जिल्ह्याच्या युवक अध्यक्ष पदि तर जिल्हा महासचिव पदि प्रसन्न बनसोडे,धुळे जिल्हा कोषाध्यक्ष पदी विनोद देवरे,मनोज भीमराव सोनवणे,यांची जिल्हा कार्य अध्यक्ष पदी तर मयूर भाऊ यांची जिल्हा प्रसिध्दी प्रमुख,राकेश वाघ यांची धुळे शहर प्रसिध्दी प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. 

या सर्वाची निवड करुन तसे नियुक्तीचे पन ही देन्यात आले या वेळी उपस्थीत उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष निलेश मोरे,धुळे जिल्हा अध्यक्ष सागर मोहीते, धुळे जिल्हा महीला अध्यक्षा माया पानपाटील, युवती जिल्हा अध्यक्षा क्रांती खैरनार,धुळे जिल्हा कायदेशीर सल्लागार एँड.विलास भामरे,
धुळे शहर अध्यक्ष आकाश बैसाणे,या सह सर्वच पदाधीकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्खेने उपस्थीत होते नवनियुक्त पदाधीकार्याचे नियुक्ती बद्दल धुळे जिल्हा संघटक शुभम भाऊ येवले,अमोल शिरसाठ,विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष विकास अमृतसागर,जिल्हा उपाध्यक्ष आनंद अमृतसागर,आकाश कदम,निलेश गजभिये, छोटू भाऊ बोरसे,मयूर पगारे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देत कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध