Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

लोक वस्तीत, लोकांच्या सोईने पाण्याची व्यवस्था,भोईसमाज युवा मंचच्या पुढाकाराने लोकवस्तीत समाधानाचे वातावरण



निफाड तालुक्यातील प्रभाग क्रं ५ व ६ मध्ये लोकवस्ती भोईसमाजासह अनेक लोक वास्तव्यास राहतात यासाठी पिण्याच्या पाणी सोडण्याची वेळ व लोकांना कामावर जाण्याची वेळ एक होत असल्यांने ब-यांचश्या लोकांना वेळेअभावी पाण्याची टंचाई सोसावी लागत असल्याने भोईसमाज युवा मंच निफाड शहराध्यांच्या पुढाकाराने दि .२० अॉगस्ट २०२१ रोजी नगरपंचायत विभागातील मुख्याधिकारी साहेबांना निवदना द्वारे कळविण्यात आली. 

त्याती तात्काळ दखल घेऊन दि.२१ अॉगस्ट २०२१ रोजी हा प्रश्न मार्गी लावला यामुळे सर्वांच्या सोईने पाण्याची व्यवस्था झालाने नागरीकांन मध्ये समाधानाचे वातावरण असुन चि अनिकेत जावरे,भोईसमाज युवा मंच निफाड शहराध्याक्ष यांनी मुख्याधिकारी साहेबांचे आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध