Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
खर्दे ता.शिरपूर येथील आर.सी.पटेल विद्यालयात संस्थेचे आश्रयदाते स्व.रसिकलाल पटेल यांच्या स्मृतीस अभिवादनंन
खर्दे ता.शिरपूर येथील आर.सी.पटेल विद्यालयात संस्थेचे आश्रयदाते स्व.रसिकलाल पटेल यांच्या स्मृतीस अभिवादनंन
तालुक्यातील खर्दे येथील आर.सी.पटेल प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालयात संस्थेचे आश्रयदाते व दानशूर व्यक्तिमत्त्व स्वर्गीय रसिकलाल पटेल उर्फ पप्पाजी यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप साळुंखे ,मुख्याध्यापिका क्रांती जाधव व उपस्थित सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी पप्पाजींचा स्मृतीस माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी स्व.पप्पाजी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे विचार प्राचार्य पी. आर.साळुंखे व ए. जे. पाटील यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप साळुंखे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका क्रांती जाधव,तसेच विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा