Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाचे आश्रयदाते तसेच प्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्त्व स्व.रसिकलाल चुनिलाल पटेल (पप्पाजी) यांच्या स्मृतीदिनानिमित्त..!
शिरपूर येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाचे आश्रयदाते तसेच प्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्त्व स्व.रसिकलाल चुनिलाल पटेल (पप्पाजी) यांच्या स्मृतीदिनानिमित्त..!
तरुण गर्जना वृत्तपत्र :शिरपूर येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाचे आश्रयदाते तसेच प्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्त्व स्व.रसिकलाल चुनिलाल पटेल (पप्पाजी) यांच्या स्मृतीदिनानिमित्त दि.२३ सप्टेंबर रोजी आर.सी.पटेल फार्मसी कॅम्पसमधील एस.एम.पटेल ऑडीटोरीअम हॉलमध्ये अभिवादन कार्यक्रम होईल.
माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल,स्व.खा. मुकेशभाई पटेल,प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल यांचे पिताश्री (वडील) लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल यांचे सासरे, उद्योगपती चिंतनभाई पटेल यांचे आजोबा स्व.रसिकलाल चुनिलाल पटेल(पप्पाजी) यांना स्मृतीदिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात येईल.शिरपूर एज्युकेशन सोसायटी, आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट,श्री विलेपार्ले केळवणी मंडळ यांच्या वतीने कमी उपस्थितीत स्व. रसिकलाल चुनिलाल पटेल (पप्पाजी) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून श्रद्धांजली वाहण्यात येईल.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा