Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
ओ बी सी चें आरक्षण धोक्यात लोक संघर्ष मोर्चा च्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे
ओ बी सी चें आरक्षण धोक्यात लोक संघर्ष मोर्चा च्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे
चोपडा प्रतिनिधी:ओ बी सी चें आरक्षण धोक्यात आले: प्रतिभा शिंदे चोपडा आ बी सी चें आरक्षण धोक्यात आले.राज्य,व,केंद्र,सरकार आरक्षण देण्यात टाळाटाळ करित आहे आरक्षण आपल्या हक्काचे,असून ते मिळविण्यासाठी आपल्याला,संघर्ष करावा, लागणार आहे त्यासाठी दि.25 रोजी, जळगाव येथे होणाऱ्या ओ बी सी परिषदेसाठी मोठ्या प्रमाणात हजर रहा, असे आवाहन लोक संघर्ष मोर्चा च्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी चोपडा, येथे केले.
त्या चोपडा येथे,ओ बी सी परिषद जळगाव च्या तयारी च्या, बैठकीत बोलत होत्या. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी सामाजिक कार्यकर्त्या, इंदिरा ताई पाटील होत्या. बैठकीत जळगाव चे,संजय पवार, करिम सालार,विष्णू भंगाळे,तसेच डॉ सुरेश पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शिंदे तात्या,विठ्ठलराव पाटील,धनंजय पाटील,प्रमोद बोरसे, रमाकांत सोनवणे,सोहन सोनवणे,अहमद कुरेशी,रयीसदादा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष मनोज पाटील,डॉ विजय पाटील, राजेंद्र कोळी,भुषण पाटील, गोपाल सोनवणे,ताराचंद बाजूला,कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा चे सभापती दिनकरराव देशमुख,शिक्षक भारतीचे तालुका अध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा