Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१
भोई समाज चॅरिटेबल ट्रस्ट रजी नबंर ई (९६३) कडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
शेगाव प्रतिनिधी :एका वर्षापासून कोरोना ने संपूर्ण जगामध्ये हाह:कार माजलेला आहे कोरोणाच्या काळामध्ये रक्ताचा तुटवडा कमी पडु नाही म्हणून "भोई समाज चॅरिटेबल ट्रस्ट,रजी न ई (९६३) शेगांव जिल्हा बुलढाणा च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन भोईपुरा,नागझरी रोड शेगाव.येथे केले असुन कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी मंत्री आमदार माननीय श्री संजय भाऊ कुटे,शेगाव शहर च्या तहसीलदार माननीय शिल्पाताई बोबडे मॅडम,नगर परिषद अध्यक्ष सौ शकुंतला ताई पांडुरंग बुच, नगर परिषद उपाध्यक्ष सुषमाताई नितीन शेगोकार नगर परिषद गटनेते शरद शेठ अग्रवाल भाजपाचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे भाजपा नेते पांडुरंग बुच,भाजपा नेते नितीन भाऊ शेगोकार माजी नगरसेवक संजय भाऊ कलोरे,नगरसेविका सौ प्रितीताई शेगोकार, नगरसेवक शैलेश भाऊ डाबेराव,यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक ०४ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ४ वाजता रक्तदान शिबीरराचे उपक्रम राबविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला आपण सर्व समाज बांधवांनी हजर राहून समारंभाची शोभा वाढवावी.
धन्यवाद…!!
विनीत
भोई समाज चॅरिटेबल ट्रस्ट, शेगांव
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा