Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

शिरपूर तालुका युवासेनेतर्फे महागाई विरोधात युवासेनेची राज्यव्यापी सायकल रॅली…




शिरपूर प्रतिनिधी:शिरपूर दि.३१/१०/२०२१ रोजी युवासेना प्रमुख तसेच पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्यसाहेब ठाकरे तसेच युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई यांच्या आदेशानुसार तसेच युवासेना जिल्हायुवाधिकारी आकाश कोळी यांच्या सूचनेनुसार इंधन दरवाढ,वाढती महागाई विरोधात राज्यव्यापी सायकल रॅली आंदोलन शिरपूर तालुका युवासेनेतर्फे उपजिल्हायुवाधिकारी अनिकेत बोरसे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते 

यावेळी केंद्र सरकार विरोधी घोषणा देऊन निषेध नोंदवण्यात आला यावेळी उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत,
उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा,राजू टेलर,तालुका प्रमुख दिपक चोरमले,अत्तरसिंग पावरा,युवासेना तालुका प्रमुख विजय पावरा,उपतालुका युवाधिकारी जितेंद्र राठोड,वाल्मिक कोळी,बबलू शेख,उपशहर प्रमुख रेहान काझी,मनोज धनगर,सुनील सूर्यवंशी,शिवशक्ती वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील,मसूदभाई शेख,वाजीद मलक,संजय जाधव,नना जाधव,शुभम पावरा,जावेद,शेख,जितेंद्र राजपूत, तेजस गुजर,आबा मराठे,अफसर मलक,अरबाज शेख,अनिल कोळी, चंदू भाऊ,गोपाल माळी,भुरा माळी,दिनेश गुरव,आकाश पावरा,सोनू पावरा आदी शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध