Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

धुळे नंदुरबार विधान परिषद सार्वत्रिक निवडणूक 2021 चा उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज पार पडली भाजप कडून मा.शिक्षण मंत्री शिरपूर चे अमरिशभाई पटेल यांची उमेदवारी निश्चित झाली




धुळे - नंदुरबार विधानपरिषद निवडणुकीसाठी  माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज आज धुळे येथे सादर करण्यात आला, त्यावेळी माझ्यासमवेत नंदुरबार लोकसभा खासदार हिनाताई गावित, मा.जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन,मा पर्यटन मंत्री जयकुमार भाऊ रावल , आ.काशिराम पावरा , आ. विजयकुमार गावित,आ. राजेश पाडवी,भाजपा धुळे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल,धुळे ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, धुळे महापौर प्रदीप नाना कर्पे ,  ,तळोदा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अजयभैया परदेशी अन्य लोकप्रतनिधी , पदाधीकारी उपस्थित होते.

AVB माझा न्युज चॅनल सह 
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध