Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २३ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना-शिवशक्ती वाहतुक सेना च्या वतीने शिरपूर विधानसभेमध्ये भव्य रक्तदान शिबिर
वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना-शिवशक्ती वाहतुक सेना च्या वतीने शिरपूर विधानसभेमध्ये भव्य रक्तदान शिबिर
शिरपूर प्रतिनिधी:आज दिनांक 23/01/2022 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्यसाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते माननीय खासदार संजय राऊत साहेब, रविंद्रजी मिर्लेकर साहेब समन्वयक उत्तर महाराष्ट्र, संपर्कप्रमुख माननीय बबनराव थोरात साहेब,सहसंपर्कप्रमुख अण्णा साहेब हिलाल माळी,शिवशक्ती वाहतूक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अली भाई व उपाध्यक अशपाक शाह जिल्हाप्रमुख रावसाहेब हेमंत साळुंके साहेब,उपजिल्हाप्रमुख भरत सिंह राजपूत,उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा,विधानसभा क्षेत्र प्रमुख छोटू सिंग राजपूत,तालुकाप्रमुख दीपक चोरमले, जितेंद्र पाटील,
उपजिल्हाधिकारी अधिकारी युवासेना अनिकेतजी बोरसे,जिल्हाप्रमुख उपतालुका प्रमुख युवासेना जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात शिवसेना शिवशक्ती वाहतूक सेनेचे शिवशक्ती वाहतूक सेनेचे उपजिल्हाध्यक्ष मसूद दादा शेख उप तालुका प्रमुख विजय गुजर ,तालुकाप्रमुख वजु मलिक, शिवशक्ती वाहतूक सेनेचे शहर प्रमुख हेमंत पाठक यांच्या प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वी झाला.शिवशक्ती वाहतूक सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतली तसेच उपतालुका प्रमुख शिवसेना जितेंद्र पाटील यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
नंदुरबार जिल्हा आदिवासी असूनही केवळ तुटपुंजी ₹४५ लाखांची मदत; शासनाच्या निष्काळजीपणाचा शेतकऱ्यांमध्ये संताप तहाडी:- नंदुरबार जिल्हा हा महार...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा