Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट,दिल्ली यांच्या माध्यमातून कर्नाटक मध्ये झालेल्या बजरंग दलाच्या युवकाच्या निर्गुण हत्येविरोधात शिरपूर तहसीलदार यांना निवेदन,



शिरपूर प्रतिनिधी:काही दिवसांपूर्वी  कर्नाटक राज्यामध्ये असंवेदनशील घटना घडली.संविधानावर चालणाऱ्या भारतामध्ये अशी घटना निंदनीय आहे. बजरंग दला मध्ये काम करणाऱ्या एका युवकाचे निघृन पणे हत्या करण्यात आली. 

अशा वेळेस शिरपूर मानवाधिकार कार्यकर्त्यांनी शिरपूर तालुक्यातील स्थानिक प्रशासनाला त्या युवकाला न्याय मिळावा व त्याला फाशी व्हावी अशी मागणी स्थानिक प्रशासनाला केली व निवेदन दिले.निवेदन देताना दिनेश गुप्ता सर राष्ट्रीय अध्यक्ष मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट दिल्ली यांच्या मार्गदर्शनात तालुक्यामध्ये निवेदन देण्यात आले. या निवेदन देण्या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट दिल्ली सुधाजी चौधरी मॅडम, प्रदेश प्रवक्ता प्रदेश प्रवक्ता अमोल चौधरी, जिल्हाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील सर,धुळे दिपक चोरमले कार्याध्यक्ष मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट दिल्ली, धुळे,विभाभाई जोगराणा ग्रामीण जिल्हाध्यक्ष,धुळे यांच्या प्रयत्नाने निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी मानव अधिकार कार्यकर्ते अनिकेत जी बोरसे, जितेंद्र राठोड,आबा मराठे, विजय पवार, गणेश बिरारी, मनोज चौधरी, विशाल पाटील, पंकज मोरे, अभिमन चव्हाण, वाल्मीक कोळी, विकी मराठी,अक्षय पवार,अनिल कोळी. आधी मानव अधिकार कार्यकर्ते उपस्थित होते.आमची मागणी आम्हाला फाशी झालीच पाहिजे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध