Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १० मार्च, २०२२

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग-व्यापार विभाग शिरपूर तालुका उपाध्यक्ष पदी अश्विनकुमार (शंभु) खैरनार यांची निवड




शिरपूर प्रतिनिधी: दिनांक 7/3/2022 सोमवार रोजी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग-व्यापार विभागाचे प्रदेश अध्यक्ष.श्री.नागेशजी फाटे साहेब यांच्या उपस्थितीत प्रदेश व जिल्हा कार्यकारणी बैठक झाली. 

त्यावेळी उद्योग-व्यापार विभागाचे प्रदेश अध्यक्ष.श्री.नागेशजी फाटे साहेब यांच्या हस्ते अश्विनकुमार (शंभु) खैरनार यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी उपस्थित उद्योग व्यापार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस दिनेश दादा मोरे जिल्हा अध्यक्ष धिरज सोनवणे, तालुका अध्यक्ष संभाजी पाटील जिल्हा सदस्य रुपेश चव्हाण जिल्हा सदस्य मनोज बागुल उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध