Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १३ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
श्री साईनाथ बहुउद्देशीय सेवा संस्थान वाघाडी याच्या कडून भाविकांना पाणी पाऊच वाटप..!
श्री साईनाथ बहुउद्देशीय सेवा संस्थान वाघाडी याच्या कडून भाविकांना पाणी पाऊच वाटप..!
शिरपूर प्रतिनिधी: दिनांक 10 एप्रिल रोजी श्री साईनाथ बहुउद्देशीय सेवा संस्था वाघाडी या संस्थेच्या वतीने शिरपूर ते वनी गड पायी जाणार्या भाविकांना शिरपूर ते लडींग घाटा पर्यत थंडगार पाणी पाऊच वाटप करण्यात आले कोणाच्या महामार्गामुळे मागील दोन वर्षात सप्तशृंगी गडावरील पायी यात्रा बंद करण्यात आली होती,
मात्र या वर्षी नियमितपणे पाई यात्रेस पुन्हा सुरुवात केली असता श्री साईनाथ बहुउद्देशीय सेवा संस्था वाघाडी याच्या कडून भाविकांना पाणी पाऊच वाटप करण्यात आले
यावेळी नवीन गटात पोलीस बंदोबस्तात असलेले बाबूलाल माळी यांनी देखील संस्थेच्या वतीने पाणी वाटप केले. संस्थेच्या कामाबाबत परिसरातील व्यक्तींनी व पद यात्रींनी तोंडभरून कौतुक केले. उपस्थित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुनमचंद मोरे(भोई),उपाध्यक्ष ईश्वर भोई,सचिव उषाबाई भोई,सदस्य विकी मोरे,मयूर कोळी,व अदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा