Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २४ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
आदर्शगाव हिवरेबाजार येथे सरपंच परिषद महाराष्ट्र मुंबई यांचे वतीने आयोजित कार्यक्रमात मा.पदमश्री श्री पोपटराव पवार यांचे शुभ हस्ते सौ.सुशमाताई वासुदेव देसले पाटील लोकनियुक्त सरपंच दहिवद राज्यस्तरीय आदर्श सरपंच हा पुरस्कार, सन्मान पत्र देवून गौरव
आदर्शगाव हिवरेबाजार येथे सरपंच परिषद महाराष्ट्र मुंबई यांचे वतीने आयोजित कार्यक्रमात मा.पदमश्री श्री पोपटराव पवार यांचे शुभ हस्ते सौ.सुशमाताई वासुदेव देसले पाटील लोकनियुक्त सरपंच दहिवद राज्यस्तरीय आदर्श सरपंच हा पुरस्कार, सन्मान पत्र देवून गौरव
मुंबई.श्री विकास जाधव सरचिटणीस सरपंच परिषद मुंबई.मा.श्री उज्ज्वल चव्हाण.संचालक ED. मुंबई.श्री वसंत मुंढे .प्रदेशाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ .मुंबई यांचे प्रमुख उपस्थितीत आदर्श सरपंच हा पुरस्कार त्यांनी गावात केलेल्या पारदर्षक कार्य व गावविकास कामाचे कौतुक म्हणून करण्यात आला.नमूद प्रसंगी दहीवद ग्राम पंचायत मा.उपसरपंच.
श्री बाळू आबा पाटील.ग्रामपंचायत सदस्य श्री.रवींद्र माळी,सौ रेखा राजेंद्र पाटील.सौ मालुबाई सुरेश माळी.सौ आशाबाई मोतीलाल माळी,तसेच सुनील माळी,
मनोज भिल,नाना शंकर पाटील.गणेश शिवाजी पाटील.प्रदीप आत्माराम पाटील.
भटू पाटील,संजय सुधाकर पाटील.कैलास महाराज. योगेश पाटील.सौ.जयश्री भदाने पाटील.धनराज पाटील.धनराज न्हावी,भैया पुजारी..हेउपस्थित होते..हा मानाचा पुरस्कार सौ सुषमाताई देसले पाटील यांना मिळाल्यामुळे त्यांचे सर्वच स्तरावरून कौतुक केले जात आहे.सौ देसले यांना यापूर्वी असंख्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा