Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३० मे, २०२२

शिरपूर तालुक्यात बोरगाव अर्थ भाटपुरा गटात शिवसंपर्क अभियान दिपक चोरमले यांच्या नेतृत्वाखाली




शिवसेना शिवसंपर्क अभियान शिरपूर तालुका मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे,राज्य शिष्टाचार मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे उत्तर महाराष्ट्र नेते संजयजी राऊत साहेब उत्तर महाराष्ट्र समन्वयक रविंद्रजी मिर्लेकर साहेब धुळे व नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात साहेब
सहसंपर्कप्रमुख हिलाल अण्णा माळी
आमचे अभ्यासू जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्यात बोरगाव,अर्थ,भाटपुरा,गटात शिवसंपर्क अभियान दिपक चोरमले यांच्या अत्यारित राबविण्यात आला.

यावेळी उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा.महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष.जिंतेंद्र पाटील.वैदकिय कक्षाचे जिल्हा समन्वयक सुनील सूर्यवंशी.
उपतालुका प्रमुख अभय भदाणे.विभाग प्रमुख दिपक राजपुत.विभाग प्रमुख.चेतन पाटील.युवसेनेचे उपतालुका अधिकारी जितेंद्र राठोड.विभाग प्रमुख अमोल पाटील.विभाग प्रमुख संजय जाधव.रवींद्र जाधव.भटु शिंदे.रविंद्र तत्वर.तेजश गुजर.ए डि पवार.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध