Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३० जून, २०२२

दि.29/6/2022 रोजी साक्री तालुक्यातील उंभर्टी ग्रामपंचायत बिनविरोध उपसरपंचपदी कैलास मोठाभाऊ भदाणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली




प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री साहेबराव जिभाऊ भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ग्रामपंचायत सदस्य एक मताने कैलास मोठाभाऊ भदाणे यांची निवड करण्यात आली ग्रामपंचायत सदस्य देवबा माळीच सौ रुपाली ठाकरे सौ सीमाबाई सोनवणे माजी उपसरपंच सौ रजंनीबाई भदाणे निवडणूक अधिकारी श्री प्रकाश संतोष खैरनार... तलाठी आप्पा श्री रोहित झोडगे व गावातील ग्रामस्थ शशिकांत भदाणे सर सुरेश भदाणे दौलत सोनवणे आबाजी भदाणे दादाजी सोनवणे सुनील भदाणे लक्ष्मीकांत भदाणे प्रदीप भदाणे शरद सोनवणे उमेश सोनवणे पोस्टमास्टर देसले साहेब नंदू निकम शिवाजी कुवर सर किशोर गांगुर्डे सर ग्रामपंचायत शिपाई राकेश भदाणे पाणीपुरवठा कर्मचारी प्रवीण भदाणे संगणक ऑपरेटर अजय भदाणे आरोग्य सेविका प्रियंका शिंदे आशा कर्मचारी संगीता भदाणे अंगणवाडी सेविका उषा सोनवणे गायत्री सोनवणे इ. ग्रामस्थ उपस्थित होते तसेच 15 वा वित्त आयोग2021/22 मधून गावातील सर्व कुटुंबांना ग्रामपंचायत उंभर्टी कडून पाण्याचे जार वाटप करण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध