Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ७ जून, २०२२

राजेंद्र बंबच्या योगेश्वर पतसंस्थेतील लॉकरमध्ये २.४७ कोटी रोख,६ लाखांची नाणी विविध लोकांच्या नावाने ठेवलेल्या २४०० मुदत ठेवी,त्यांची किंमत अंदाजे २ कोटीहून अधिक तसेच १०० कोरे चेक सापडले सापडलेला एकूण ऐवज ४.५ कोटी



तरुण गर्जना वृत्तपत्र ब्रेकिंग
राजेंद्र बंबच्या योगेश्वर पतसंस्थेतील लॉकरमध्ये २.४७ कोटी रोख,६ लाखांची नाणी विविध लोकांच्या नावाने ठेवलेल्या २४०० मुदत ठेवी,त्यांची किंमत अंदाजे २ कोटीहून अधिक आहे.

तसेच १०० कोरे चेक सापडले सापडलेला एकूण ऐवज ४.५ कोटी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध