Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १९ जून, २०२२

नंदुरबार तालुका विधायक समितीचे एस.आर.सी.इंदाणी हायस्कूल कोपर्ली इयत्ता दहावीत प्रथम तीन आलेले विद्यार्थी...



नंदुरबार तालुका विधायक समितीचे
एस.आर.सी.इंदाणी हायस्कूल कोपर्ली 
इयत्ता दहावीत प्रथम तीन आलेले विद्यार्थी...

प्रथम
1) गिरासे निकिता महेंद्रसिंग
92.60 टक्के ( रा.ओसर्ली )

द्वितीय
2) भोई राकेश आनंदा
90.80 टक्के ( रा.कोपर्ली )

तृतीय
3) मराठे राहुल दिलीप
90.20 टक्के ( रा.कोपर्ली )

शाळेचा निकाल = 99 टक्के 
82 पैकी 81 विद्यार्थी उत्तीर्ण


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध