Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २४ जून, २०२२
लक्ष लोकहित संघर्ष पत्रकार संघा च्या प्रभारी प्रदेश अध्यक्ष पदी संजय चव्हाण
प्रतिनिधी-: धुळे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवीनारे सामाजिक,राजकीय, पत्रकारीता क्षेत्रातील एक अग्रयगंन साप्ताहीक संघमा टाईम्स वृत पत्रा चे संपादक संजय चव्हाण उर्फ रावण यांच्या कार्याची दखल घेत,पत्रकार संघाचे प्रदेश महासचिव संतोष पारधी,प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भामरे,यांच्या सिफारसी वरुन व संस्थापक अध्यक्ष समाधान सुनिल देवरे यांच्या सहमतीने संजय चव्हाण यांची लक्ष लोकहित संघर्ष पत्रकार संघाच्या प्रभारी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या पदावर सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
नियुक्तीचे पत्र देते वेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष समाधान सुनिल देवरे,महाराष्ट्र प्रदेश महासचिव संतोष पारधी, प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भामरे,प्रदेश संघटक शोभाताई आखाडे,धुळे जिल्हा अध्यक्ष आकाश भाऊ बागुल,जिल्हा संघटक ज्ञानेश्वर सिताराम पाटील (बोरसे),आबासाहेब भामरे यासह सर्वच पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते,चव्हाण यांच्या नियुक्ती बद्दल सर्वच स्थंरावरुन त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा