Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ जून, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील न्यू.इंग्लिश स्कुल चा विद्यार्थ्यांचे एस.एस.सी बोर्ड परीक्षेत घवघवित यश संपादन करून विशेष प्रावीण्य मिळवले आहे
साक्री तालुक्यातील न्यू.इंग्लिश स्कुल चा विद्यार्थ्यांचे एस.एस.सी बोर्ड परीक्षेत घवघवित यश संपादन करून विशेष प्रावीण्य मिळवले आहे
साक्री तालुक्यातील सन 2021- 22 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी चे न्यू इंग्लिश स्कूल साक्री येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहेत ते खालील प्रमाणे
चिरंजीव विवेक बाबासाहेब सूर्यवंशी यांनी 94.20 % गुण मिळवून कुमारी महिमा राजेंद्र देसले या विद्यार्थिनीने देखील 94.20% मार्च मिळून यादोघांनी सारखेच गुण मिळाल्यामुळे त्यांनी प्रथम क्रमांकावर बाजी मारली आहे. व कुमारी जान्हवी प्रवीण काकुस्ते हिला 93.40 % एवढे गुण मिळून तिने द्वितीय क्रमांक वर मजल मारली आहे. आणि चिरंजीव हर्शल नरेंद्र सोनवणे याने 93.20% इतके मार्कस मिळून तृतीय क्रमांक मिळवला आहे. या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीचे साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी इंग्लिश स्कूल या संस्थेचे अध्यक्ष माननीय दादासाहेब पराग जी बेडसे साहेब यांच्या तर्फे सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.यावेळी संस्थेचे सचिव श्री गजेंद्र भोसले व सर्व व्यवस्थापक सदस्य मुख्याध्यापक पी. व्ही. ढोले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.तसेच या सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य श्री शेखर ठाकरे सर व तारकेश्वरी निकम मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा