Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त शिंदखेडा शहरात व कॉलनी परिसरात राष्ट्रीय ध्वजाचे वितरण
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त शिंदखेडा शहरात व कॉलनी परिसरात राष्ट्रीय ध्वजाचे वितरण
शिंदखेडा प्रतिनिधी:भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या प्रेरणेतून व आदेशाने तसेच शिंदखेडा शहरातील नगरपंचायत प्रशासन नगराध्यक्ष तसेच आमचे नेते माननीय अनिल जी वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा ही मोहीम राबविण्यात आली असून शिंदखेडा शहरातील तसेच कॉलनी परिसरातील प्रभाग क्रमांक दहा येथे राष्ट्रीय ध्वजाचे वितरण करण्यात आलेले आहे.
सदर राष्ट्रीय ध्वज आपण सर्व नागरिकांनी दिनांक 13/ 8 /2022 पासून ते दिनांक 15 /8/ 2022 पर्यंत आपल्या घरावर लावायचा असून दिनांक 15 आठ 2022 रोजी सायंकाळी पाच वाजे नंतर सदर ध्वज आपण सन्मानपूर्वक खाली उतरवा व भारतीय राष्ट्रीय ध्वजाचा मान ठेवला जाईल अशा पद्धतीने त्यास नगरपंचायत प्रशासनाकडे जमा करावा किंवा ध्वजाचा मान ठेवला जाईल या पद्धतीने जपून ठेवावा अशी विनंती आम्ही प्रभाग क्रमांक दहा च्या नगरसेविका व पाणीपुरवठा सभापती सौ.योगिता विनोद पाटील व एडवोकेट विनोद सुभाष पाटील सामाजिक कार्यकर्ता शिंदखेडा यांच्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा