Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १० ऑगस्ट, २०२२
९ आॅगस्ट क्रांतीदिनानिमित्त गणवेश वाटप..!
शिरपूर प्रतिनिधी: वरवाडे येथे ९ आॅगस्ट क्रांतीदिनानिमित्त स्वा.सै.शंकर पांडु माळी यांच्या स्मरनार्थ स्वा.सै.शंकर पांडु माळी बहुद्देशीय हाॅल येथे वरवाडे परिसरातील ५ शाळांच्या ५१ मुलींना गणवेश वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिप उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य देविदास पाटील यांनी भुषविले कार्यक्रमात प्रास्ताविक व आयोजन माजी उपनगराध्यक्ष वासुदेव शंकर देवरे यांनी केले.
या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ माळी,मोतीलाल माळी,
नगरसेवक दिपक माळी,संतोष माळी,
चंद्रकांत सोनवणे,अमोल पाटील,माजी नगरसेवक दिलीप बोरसे,श्यामकांत ईशी,नरेंद्र पाटील,श्रीराम माळी, भटुआप्पा माळी,भालेराव माळी,
देविदास माळी,राजु सोनवणे,जयवंत माळी या प्रसंगी शंकर नानाच्या कार्याचा उजाळा देत ज्वाला मोरेसर,
श्रीराम माळी,श्याम ईशी,प्रविण शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शेवटी अध्यक्षीय भाषणात देवा दादा पाटील यांनी गणवेश वाटप व वर्षभर वासुदेव देवरे घेत असलेल्या कार्यक्रमाची प्रशंसा केली.
या वेळी महादु माळी,हिरालाल माळी,
हिरामण माळी,वसंत माळी,संतोष चि.माळी,विनायक कोळी,सुभाष कोळी,मोहन कोळी,मन्साराम पवार,
भरत रोकडे,विनय माळी,आनंद माळी,
बिपीन तेले,सुरेश मोरे,सोमा धनगर,
प्रभाकर माळी,पुंडलिक माळी,ईश्वर माळी,रोहीदास माळी,रतिलाल माळी,
मोहन माळी,दिनेश माळी,भटु जैन,राजु सैनी,भैय्या माळी,कैलास पावरा उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय बागुलसर यांनी केले बापु मास्तर यांनी आभार मानले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा