Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १४ ऑगस्ट, २०२२

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कडे अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाईची मागणी..!



नंदुरबार प्रतिनिधी:माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघराज्य कार्यकारणी सदस्य मुजम्मिल हुसेन यांनी ऑनलाइन तक्रार पोर्टलच्या माध्यमातून 13 ऑगस्ट शुक्रवार रोजी पोलीस अधीक्षक पीआर पाटील साहेब यांच्याकडे नंदुरबार शहर हद्दीतील सुरू असलेले ओपन क्लोज चे अवैध धंदा करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करण्यात यावी अशी मांगनी तकरारच्या माध्यमातने करण्यात आलेला आहे.

तक्रारात असे की व्यवसायाची व्यासपती नसून अगदी महाविद्यालयीन शिक्षण घेणारे तरुण महिलावर्ग देखील या मायाजालात गुरफटला आहे

जर हा व्यवसाय अवैद्य आहे तर तो उघड उघड कसं चालतो? हा व्यवसाय करणे गुन्हा ठरतो तर या व्यवसायाकडे अर्धपणे दुर्लक्ष करणारे जनतेचे सेवक गुन्हेगार नाहीत का? अशा प्रश्न निर्माण झालेला आहे. 

पोलीस अधीक्षक पाटील साहेब यांनीच आत्ता नंदुरबार शहरात या अवैध धंदा करणारे लोकांवर लक्ष घातले पाहिजे तरच त्याला अभय देणाऱ्यांची समोर उद्घाटन होईल अशी नंदुरबारकरांना मनोमन खात्री वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध