Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २८ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
लेखक,कवी,शाहीर श्री.विजय सुदाम निकम यांची जि.प.आदर्श शाळा सवेणी नं.१ शाळेत व्यवस्थापन अध्यक्ष पदी निवड..!
लेखक,कवी,शाहीर श्री.विजय सुदाम निकम यांची जि.प.आदर्श शाळा सवेणी नं.१ शाळेत व्यवस्थापन अध्यक्ष पदी निवड..!
अक्षय कदम-किल्लेमाची:रत्नागिरी
जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लेखक,कवी,शाहीर सन्मा.श्री.विजय सुदाम निकम यांची "जि.प.आदर्श शाळा सवेणी ता.खेड जिल्हा रत्नागिरी नं.१ शाळेय व्यवस्थापन अध्यक्ष पदी निवड झाली आहे.त्यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
तसेच सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र,रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार राजेंद्र स.भुवड आणि त्यांच्या परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा