Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील पांझरा कान साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. पवन मोरे यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री पदी निवड झाल्या बद्दल डॉ.विजयकुमार गावित यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या
साक्री तालुक्यातील पांझरा कान साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. पवन मोरे यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री पदी निवड झाल्या बद्दल डॉ.विजयकुमार गावित यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या
आज दिनांक 12/08/2022 रोजी नाशिक विश्राम गृहात आज सकाळी माननीय आमदार श्री.डॉ. विजयकुमार गावित साहेब यांची राज्याचे आदिवासी विकास मंत्री पदी निवड झाल्याबद्दल त्यांची नासिक विश्रामगृह येथे भेट घेऊन त्यांचा सत्कार पांझरा कांन साखर कारखान्याचे डायरेक्टर श्री पवन मोरे साहेब यांनी प्रथमतः सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी पांझरा कांन साखर कारखाना चालू होण्या संदर्भात चर्चा करून जेवढी मदत आपल्या स्तरावरून करता येईल तेवढी आपण आवश्यक करू असे आश्वासनही विद्यमान आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी युवा उद्योजक श्री पवन मोरे यांना दिले तरी कारखाना लवखरात लवखर चालू करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होईल व तालुक्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक प्रगती साधता येईल व कालांतराने तालुक्यातील परत गतवैभव प्राप्त होईल आणि साक्री तालुक्यातील विकासाची गंगा वाहून शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होईल असं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला सर्वसमावेशक व निःपक्षपाती असे काम करायचे आहे तालुक्यात जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही त्यांचे जीवनमान उचवण्यात मदत होईल आणि त्यांना त्यांचा मलाचा योग्य वेळेत योग्य मोबदला मिळेल आणि कालांतराने शेतकरी प्रगती साधता येईल असा प्रामाणिक प्रयत्न आपण करीत आहोत असे प्रतिपादन श्री मोरे यांनी यावेळी मंत्री महोदयांशी बोलताना केले आहे
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा