Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
सार्वे शिवारात हायवेवर फेकले ट्रॅकर मधून दुर्गंधीयुक्त केमिकल केमिकल फेकणाऱ्यां ट्रॅकर चालकाचा पोलिसांकडून शोध..!
सार्वे शिवारात हायवेवर फेकले ट्रॅकर मधून दुर्गंधीयुक्त केमिकल केमिकल फेकणाऱ्यां ट्रॅकर चालकाचा पोलिसांकडून शोध..!
शिंदखेडा प्रतिनिधी:सोनगीर मुंबई आग्रा महामार्गावरील अंबिका पेट्रोल पंप समोर रस्त्याच्या कडेला अज्ञात टँकरमधून दुर्गंधीयुक्त केमिकल फेकन्यात आले.त्यामुळे एका म्हशीचा मृत्यू झाला दुर्गंधीयुक्त केमिकल टाकणाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
सार्वे शिवारात महामार्गावरील अंबिका पेट्रोल पंपासमोर केमिकल टाकले होते.
या ठिकाणी असलेले केमिकलमिश्रित पाणी सुनील भालेराव पाटील यांच्या म्हशीने पिले त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याने सुनील पाटलांचे १ लाखांचे नुकसान झाले पशुधन विकास अधिकारी डॉ.संदीप देवरे यांनी मृत म्हशीचे शवविच्छेदन केले नरडाणा पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला महामार्गावर केमिकल टाकणाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणी सार्वेचे सरपंच शरद पाटील , शेतकरी सुनील पाटील,दिनेश पाटील आदींनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा