Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय शिरपूर येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत राष्ट्रध्वज तिरंगा फडकविण्यात आला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय शिरपूर येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत राष्ट्रध्वज तिरंगा फडकविण्यात आला
शिरपूर प्रतिनिधी:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय शिरपूर येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत राष्ट्रध्वज तिरंगा फडकविण्यात आला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय शिरपूर येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट 2022 सकाळी ७:४५ मी.रोजी तिरंगा ध्वज फडकविण्यात आला व त्यावेळी तिरंगा ध्वजास संघ स्वयंसेवकांनी सलामी दिली तसेच राष्ट्रगीत गायले आणि सह घोषणा व मानवंदना देऊन कार्यक्रम संपन्न झाला.
जिल्हा सह कार्यवाह जितेंद्र जी पाटील, तालुका सह कार्यवाह ॲड.महेश जी वाघ व्यवस्था प्रमुख शशिकांत चौधरी घोष प्रमुख विशाल सोनवणे भारतीय किसान संघाचे दत्तू जी माळी
कार्यक्रमात जिल्हा सह कार्यवाह, तालुका कार्यवाह आणि आत्मीय संघ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा