Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिंदे गटातील नाराजी चव्हाट्यावर, सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदेंमध्ये खडाजंगी
शिंदे गटातील नाराजी चव्हाट्यावर, सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदेंमध्ये खडाजंगी
बंडखोर आमदार संजय शिरसाट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती आहे. शिंदे गटाच्या आमदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथिगृहात मंत्रिमंडळ विस्ताराआधी महत्त्वाची बैठक सुरु होती. या बैठकीत ज्या नेत्यांना मंत्रिपद मिळणार नव्हतं, त्यांची समजूत मुख्यमंत्री शिंदे काढत होते. त्याचवेळी संजय शिरसाटांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्या बंडखोरांनी मागचा पुढचा विचार न करुन तुम्हाला मदत केली, त्यांच्याच वाट्याला मंत्रिपद नाही, अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. शिरसाटांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्र्यांनी संयमी शब्दात त्यांना समजावण्याचा प्रयत्न कला. तेव्हा पुढचे ५-१० मिनिटं बैठकीत तणाव निर्माण झाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा