Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यांतील अनेर येथे जिलेटीन कांड्यांसह आरोपी जाळ्यात थाळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल
शिरपूर तालुक्यांतील अनेर येथे जिलेटीन कांड्यांसह आरोपी जाळ्यात थाळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल
शिरपूर प्रतिनिधी : नाशिक परीक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकासह थाळनेर पोलिस स्टेशन आणि बाँब शोध पथक, धुळे यांच्या सहकार्याने शिरपूर तालुक्यातील अनेर येथे जिलेटिन कांड्या, इलेक्ट्रिक डेटोनेटर वायर आदी 8 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.किशन गोरख भामरे (रा.अनेर, ता.शिरपूर) व स्फोटके देणारा योगेश नामक तरुण यांच्याविरुद्ध थाळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
विशेष पथकातील निरीक्षक बापू रोहम, एपीआय सचिन जाधव,एपीआय उमेश बोरसे,सहायक फौजदार फुलपगारे, फुलपगारे,बाँब शोध पथकातील सहायक फौजदार बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे,शकील शेख, पोलिस नाईक मनोज दुसाने,प्रमोद मंडलीक,सुरेश टोंगारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा