Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा सुभाष कॉलनी शाळेत महात्मा ज्योतीबा फुले यांची पुण्यतिथी साजरा
आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा सुभाष कॉलनी शाळेत महात्मा ज्योतीबा फुले यांची पुण्यतिथी साजरा
शिरपूर प्रतिनिधी:आज दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री.जी.एन . पाटीलसर होते.महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच वैशाली सोनवणे मॅडम यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या स्त्रीशिक्षणाच्या कार्याचा आढावा घेतला.
श्री.जी.एन .पाटील सरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक समाज "सतीप्रथा ,बालविवाह, केशवपन"याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा