Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२
गावठी पिस्टलसह दोघे जाळ्यात..! चोपडा पोलिसांची कारवाई...
चोपडा प्रतिनिधी : गावठी कट्ट्याची तस्करी करताना चोपडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.सत्रासेन गावाजवळ ही कारवाई चोपडा ग्रामीण पोल्लिसांनी केली.या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई चोपडा तालुक्यातील सत्रासेन गावाजवळील फाट्याजवळ चारचाकी (एम.एच.19.1430) मध्ये विना परवाना शस्त्र खरेदी-विक्री होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला संशयीत आरोपी छगन किसन कोळी (72) व ज्ञानेश्वर मोहन शिरसाठ (42,भोरटेक, ता.शिरपूर) यांच्या ताब्यातून 25 हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीचा कट्टा तीन लाख रुपये किंमतीची स्वीष्ट जप्त करण्यात आली.या प्रकरणी नाईक शशीकांत पारधी यांच्या फिर्यादीनुसार चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करणयात आला.तपास हवालदार शिवाजी बाविस्कर हे करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा