Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२
धुळे लोकसभा संयोजकपदी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांची नियुक्ती...!
शिरपूर प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीने राज्यस्तरीय लोकसभा प्रवास योजना कार्यक्रम केंद्रीय योजने प्रमाणेच महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघामध्ये राज्यस्तरीय योजना निश्चित केली आहे.या लोकसभा मतदार संघांमध्ये पक्षाच्या विजयासाठी संघटना मजबूत करणे आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावितपणे राबविणे हे उद्दिष्ट आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांची धुळे लोकसभा मतदार संघ संयोजकपदी नियुक्ती जाहिर केली आहे. बबनराव चौधरी यांना या संदर्भात नियुक्ती पत्र नुकतेच प्राप्त झाले असुन नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, आपण ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडाल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसभा प्रवास योजनेचे प्रदेश संयोजक किशोर काळकर हे आहेत.तर लोकसभा प्रभारी म्हणुन केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना. डॉ.भागवत कराड यांची हि नियुक्ती सोबत जाहिर केलेली आहे.बबनराव चौधरी यांचावर पक्षनेते नेहमीच वेगवेगळ्या विशेष जबाबदार्या सोपवत असतात.त्यांचावर गेल्या दोन वर्षापासुन उत्तर महाराष्ट्र बुथ रचना, मन की बात कार्यक्रम अश्या विशेष जबाबदार्या असुन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष पदावर हि ते कार्यरत असुन नंदुरबार जिल्हा प्रभारी हि आहेत.व आता हि नविन विशेष जबाबदारी सोपवुन पक्षनेत्यांनी त्यांचावर विश्वास व्यक्त केला अहे.
बबनराव चौधरी हे गेल्या बेचाळीस वर्षापासुन भाजपात सक्रीत आहेत त्यांनी आतापर्यंत शिरपूर विधानसभा सह विविध निवडणुका लढविल्या आहेत.त्यांचा नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा