Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
औरंगाबाद ग्रामीणच्या बिडकीन पोलीस ठाण्यामध्ये एक धक्कादायक घटना ; पोलिसांनी घेतली फोन पे वरून लाच !
औरंगाबाद ग्रामीणच्या बिडकीन पोलीस ठाण्यामध्ये एक धक्कादायक घटना ; पोलिसांनी घेतली फोन पे वरून लाच !
औरंगाबाद प्रतिनिधी : औरंगाबाद ग्रामीणच्या बिडकीन पोलीस ठाण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली असून,लाच लुचपत विभागाकडून एका कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार या पोलीस कर्मचाऱ्यांनी लाच मागितली होती आणि या सोबतच जेवणासाठी दोन हजार रुपये देखील मागितले होते.
जवळ पैसे नसतील तर फोन पे करण्याचे सांगून पंधराशे रुपये घेत ही लाच घेण्यात आली.यावेळी पोलिसाला रंगेहात पकडण्यात आले आहे.पोलीस नाईक विजय पवार असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा