Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १२ डिसेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
धाडणे गावाच्या ग्रामपंचायत निवडणूक मध्ये नवीन युवकांच्या ऐकीने बनलेल्या युवाशक्ती परिवर्तन पॅनल ची प्रचार सुरुवात दमदार.
धाडणे गावाच्या ग्रामपंचायत निवडणूक मध्ये नवीन युवकांच्या ऐकीने बनलेल्या युवाशक्ती परिवर्तन पॅनल ची प्रचार सुरुवात दमदार.
धाडणे ग्रामपंचायत निवडणुकीत युवाशक्ती परिवर्तन पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ गावातील आशापुरी माता मंदिर येथे नारळ फोडून तसेच गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, व छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून पॅनेलच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.
युवाशक्ती परिवर्तन पॅनल हे भ्रष्टाचार मुक्त धाडणे या चळवळी तुन व गावातील विकास कामं बाबत आवाज उठवून या युवक संघर्षातुन निर्माण झाली असून त्यात गावातील सर्व सुशिक्षित युवक वर्गानी बनलेल्या आहे.
यावेळी प्रचार नारळ फोडण्यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ज्येष्ठ नागरिक, तरुण, महिला तसेच ग्रामस्थ या पदयात्रेत मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिले होते.या वेळेस गावातील सरपंच पद उमेदवार संजय सुरेश सोनवणे, तसेच सदस्य पद उमेदवार सुरेखा राजेंद्र अहिरराव, मनीषा किशोर अहिरराव, जितू देसले,शरद बोरसे,आशा बाई भवरे, आशाबाई पवार,अनिल पवार हे उमेदवार यांनी आपला परिचय व चिन्ह ग्रामस्थ मंडळी सांगून गावातील विकासा बाबतीत मत व्यक्त केले व बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
या वेळेस युवाशक्ती परिवर्तन पॅनल कडून इंजि.चंदर जगदीश अहिरराव यांनी सांगितले की पॅनल चे सर्व उमेदवार हे उच्चशिक्षित असून सामाजिक सेवेचा अनुभव आहे..त्यात त्यांनी सांगितले की सरपंच ची निवड ही इच्छुक उमेदवार च्या गावं पातळी वरील माहिती ची जाणकार असल्या व दहा गुणांची परीक्षा घेऊन करण्यात आली.
तसेच गाव विकासाच्या कामं चा वचनामा हा शंभर रुपये बॉण्ड पेपर वर लिहून देण्यात आला आहे तसेच कामे न झाल्यास एक वर्षेत राजीनामा हा जनेतच्या दरबारी देण्यात येईल असे गावकऱ्यांना सांगण्यात आले..
युवाशक्ती परिवर्तन पॅनेलचे सर्व अधिकृत उमेदवारनी संपूर्ण गावात पदयात्रा काढून मतदारांना
आपल्या गावा विषयी संकल्पना सांगून अभिवादन केले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा