Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २८ जानेवारी, २०२३
आज तब्बल 10 ते 12 वर्षानंतर तळवाडे/भामेर गावात लालपरिची पुन्हा धावली
आज तळवाडे भामेर गावातील अनेक वर्षांपासून एसटी सेवा बंद होती तसेच माननीय सटाणा डेपो येथील बिरारी साहेब यांना गावातील जेस्ट नागरिका सोबत मागील तीन महिन्यापूर्वी समाजसेवक श्री गणेश कृष्णाराव गायकवाड श्री संतोष काळू गायकवाड आणि गावातील काही ज्येष्ठ नागरिक यांचेकडून निवेदन देण्यात आले होते तसेच तीन महिने उलटूनही अध्यापही एसटी सेवा चालू झाली नव्हती तसेच माननीया भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शेतकरी बिंदू शर्मा यानी काल गावातील सरपंच उपसरपंच तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण मित्र मंडळ यांनी एस टी महामंडळाच्या सटाणा ऑफिसमध्ये जाऊन प्रत्यक्षात भेट घेतली तसेच त्यांना मागील तीन महिन्यापूर्वी एसटी संदर्भात पत्रव्यवहार केला होता.याची संपूर्ण माहिती दिली तसेच त्यांनी आज लगेच एस टी बस सेवा चालू केली असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले तात्काळ सटाणा डेपो मध्ये जाऊन बिरारी साहेब यांच्याशी भेट घेण्यात आली पण ते काही कारणांमुळे ऑफिसमध्ये नसल्यामुळे डेपो मॅनेजर यांच्याशी संवाद साधून आज एसटी बस सेवा चालू करण्यात येईल असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले तसेच आज रोजी तलवाडे भामेर एस टी सेवा डायवर कंडक्टर यांचा तलवाडे भामेर गावाकडुन तसेच ग्रामपंचायत कडून सन्मान व सत्कार करण्यात आला तसेच गावाकडून बिंदू शेठ शर्मा साहेबांचा आभार मानन्यात आले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा