Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
विरदेल येथील पोलीस पाटील श्री ओम नामदेव तावडे यांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने सन्मानित
विरदेल येथील पोलीस पाटील श्री ओम नामदेव तावडे यांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने सन्मानित
यावेळी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा.श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री जलज शर्मा जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री संजय बारकुंड आदी मान्यवरांच्या उपस्थित सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला त्यांच्या या निवडी बद्दल जिल्हा पोलीस पाटील संघटनेतर्फे अभिनंदन करण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा