Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २५ जानेवारी, २०२३

रासायनिक व सेंद्रीय खतांचे सुयोग्य वापर करुण उत्पादन खर्च कमी करणे व उत्पादन वाढविणे हाच पी एम बायोटेक चा महामंत्र



शेतकरी मित्रांनो भारतीय शेती पुर्णपणे नैसर्गिक व पर्यावरण पुरक व स्वयमपुर्ण होत
साधारण७०चे दशकात भारतात अन्नधान्य उत्पादन वाढविनेसाठी ( की शेतकरी
परवलंबी ) करण्यासाठी रासायणीक खतांचे भारतात आगमण झाले तीथेच शेतीची व शेतकरी यांच्या अधोगतीस सुरवात झाली
कारण भारतीय शेती हि हजारो वर्षाचा अनुभव व जीव जीवस्य जीवनम तत्वावर निसर्गपुरक आजचे भाषेत ( इको फ्रेंडली ) स्वयम पुर्ण अशी होती.
रासायणीक खते ७०चे सुमारास आली तेव्हा अगदी थोडया खतात भरगोस उत्पादन येत गेले आपणास असे वाटले कि रासायणीक खत म्हनजे जादुची कांडी व फक्त रासायणीक खताने उत्पादन येतेअसे वाटू लागले (तीथेच आपली फसगत झाली ) अधीक अधीक उत्पादन या मुळे आपला काही किलो एकरी ने सुरु झालेला रासायणीक खताचा प्रवास आज १५ / २० गोनी पर्यत येऊन . गेला पण आज क्विंटल ने खते देऊन सुद्धा उत्पादन खर्च वाढून उत्पादन कमी झाले रोगराई वाढली जमीनीकडक झाल्या जमीनी नापिकीच्या दिशेने जाऊ लागल्या याचे कारण काय ?
हजारो वर्षाच्या आमच्या पुर्वजांनी सांभाळलेला जमिमीचा कस /पोत ( आजचे भाषेत कार्बन ) आम्ही गमावला याचमुळे उत्पादकता कमी होऊ लागली
याचमुळे उत्पादन कमी झाले
यावर ऊपाय रासायणीक व सेंद्रीय खताचा वापर करुण उत्पादन कसे वाढवावे हे आपण पुढील भागांमधे पाहणार आहोत.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध