Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २३ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) शिरपूर,तर्फे मुक-बधीर विद्यार्थ्यांना मिष्ट अन्न वाटप...!
बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) शिरपूर,तर्फे मुक-बधीर विद्यार्थ्यांना मिष्ट अन्न वाटप...!
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर येथील प्रियदर्शनी मुक-बधीर विद्यालयात स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ वी जयंती निमित्त बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने मुक-बधीर विद्यार्थ्यांना मिष्ट अन्न वाटप...
आमदार मंजुळाताई गावीत,तुळशीराम गावीत,सतिष तात्या महाले, विजय अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने,प्रमुख उपस्थितीत शिरपूर येथील मनोज धनगर,कन्हैया चौधरी,संजय पाटील, बंटी लांडगे,डॉ.गणेश वाडीले,विकास महिरराव,बंडू सोनार,अविनाश महाजन, सनी राजपूत, ब्रम्हा चौधरी, पियुष चौधरी तसेच प्रियदर्शनी मुक-बधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमा पुजन करूण कार्यक्रमाचे सुरूवात करण्यात आली. यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा