Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपुर तालुक्यातील उंटावद येथील घटना... बहिणीकडे पुण्याला जात असल्याचे सांगून उंटावद येथील 21 वर्षीय तरुण बेपत्ता...
शिरपुर तालुक्यातील उंटावद येथील घटना... बहिणीकडे पुण्याला जात असल्याचे सांगून उंटावद येथील 21 वर्षीय तरुण बेपत्ता...
शिरपुर प्रतिनिधी :शिरपुर तालुक्यातील उंटावद येथील घटना बहिणीकडे पुण्याला जात असल्याचे सांगून उंटावद येथील 21 वर्षीय तरुण बेपत्ता झाला असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याने मिसिंग नोंद करण्यात आली आहे.अमित्र रवींद्र पाटील वय 21 रा.उंटावद ता.शिरपुर असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत बेपत्ता झालेल्या तरुणाचे वडील रविंद्र झीपरू पाटील रा. उटावद, ता. शिरपूर यांनी तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार मुलगा अमित पाटील हा 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास राहत्या घरून पुण्याला बहिणीकडे जात असल्याचे सांगून निघून गेला. त्याचा नातेवाईक,मित्रमंडळी यांच्याकडे आणि सर्वत्र शोध घेतला दाखल तक्रारीनुसार मुलगा अमित पाटील हा 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास राहत्या घरून पुण्याला बहिणीकडे जात असल्याचे सांगून निघून गेला.
त्याचा नातेवाईक,मित्रमंडळी यांच्याकडे आणि सर्वत्र शोध घेतला असता मिळून आला नसून त्याचा फोन देखील बंद आहे.तो अद्याप घरी परत आला नसल्याची तक्रार दाखल केली दाखल तक्रारीवरून सदर तरुण बेपत्ता झाल्याची शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र रोकडे करीत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा