Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील अग्निवीर हिंदु गोरक्षकां ची धाडसी कामगिरी कत्तलीसाठी जाणाऱ्या तब्बल 30 ते 35 गाईं नवापूर,दहिवेल महामार्गावर मालवाहतूक गाडी पकडण्यात यश
साक्री तालुक्यातील अग्निवीर हिंदु गोरक्षकां ची धाडसी कामगिरी कत्तलीसाठी जाणाऱ्या तब्बल 30 ते 35 गाईं नवापूर,दहिवेल महामार्गावर मालवाहतूक गाडी पकडण्यात यश
दहिवेल नवापूर साक्री महामार्गांवर अग्निवीर हिंदू संघटन महाराष्ट्र राज्याच्या गोरक्षकांना गुप्त माहिती मिळाली असतां गोरक्षकांनी नवापूर दहीवेल मार्गावर दिनांक 8/2-2023 रोजी ट्रॅप लावला तर पहाटे 5 ते 6 च्या दरम्यान गोरक्षकांना मिळालेल्या माहितीनुसार जिवंत गोवंश वाहतूक करतांना वाहन आढळून आले सदर गाडी ही मालेगाव दिशेने कत्तली साठी जात असता 35 ते 40 गोवंश असल्याने सदर गाडी क्रमांक mh20 bt 7842 ट्रक 10 चाकी साक्री पोलिसांत जमा करण्यात आली तसेच ड्राव्हर व किन्नर हे दोघे ताब्यांत घेण्यात आले सदर कार्यवाही ही गोरक्षक प्राणी कल्याण अधिकारी यतीनजी जैन व आशिष बारीक अग्निवीर हिंदू संघटन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाजन जेष्ठ गोरक्षक संजय काका शर्मा भुरा भाऊं मोहन शेवाळे गुरु पाटील मयूर कासार पंकज वानखेडे चेतन पगारे चेतन शिंदे पियुष कोठावदे प्रसाद दशपुते भरत जगताप बंटी शिंदे विशाल गवळे शुभम वाघ विक्की मुंडा महेश सोनवणे दादु ठाकरे भूषण बाबा पाटील बाबा गुरव यांच्या मदतीने करण्यात आली तसेच गोरक्षक विभाग पिंपळनेर साक्री दहीवेल जायखेडा धुळे नादिन ताराहबाद नंदुरबार हे सर्व विभागाच्या गोरक्षकांनी कार्यवाही केली जय श्रीराम जय गोमाता
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा