Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील हिसाळे गावा जवळ एका अज्ञात इसमाच्या कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना समोर....थाळनेर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल...
शिरपूर तालुक्यातील हिसाळे गावा जवळ एका अज्ञात इसमाच्या कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना समोर....थाळनेर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल...
शिरपूर प्रतिनिधी: शिरपूर तालुक्यातील हिसाळे गावा जवळ एका अज्ञात इसमाच्या कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना समोर आली असून याबाबत तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की हिसाळे येथील शेतकरी मोतीलाल बाबुलाल परदेशी वय 60 वर्ष यांनी दिलेल्या माहितीवरून दिनांक 24 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजता तरडी शिवारातील गोविंद हिरालाल परदेशी यांच्या मका लावलेले शेत गट नंबर 214 येथे कोणीतरी अज्ञात इसमाने कापडी ओढणी ने दोन्ही हात पाठीमागे बांधून कोण्या तरी अज्ञात इसमाच्या अज्ञात व्यक्तीने त्याच्या कापडी ओढणीने खून करून व त्यास जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने गोविंद हीरालाल परदेशी यांच्या शेतात आणून टाकले अशी माहिती फिर्यादी म्हणून पोलीस स्टेशनला दिल्यानंतर याबाबत घटनास्थळी जाऊन पंचनामा करून थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा