Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०२३
वाहन हॉर्न म्हणजे म्युझिक सिस्टीम नाही !
वाहन हॉर्न म्हणजे म्युझिक सिस्टीम नाही ! राज्यात वाहन संख्या वाढत असताना त्यांचे हॉर्नही चित्र विचित्र, कर्कश आवाजही दुपटीने वाढू लागलेत.आणि हे सार आबाळ वृद्धांना केवळ त्रासदायकच नाही तर प्रसंगी धोकादायकही ठरतात.प्रशासन वारंवार याबाबत सूचना करीत असते परंतु नियम कायदा याची भीतीच वाटत नाही नव्हे राहिलेली नाही,दंड भरला की झालं हीच मानसिकता वाढीस लागलेली सर्वत्र दिसून येते.आणि म्हणून नियमांची,कायद्याची भीती वाटेल इतके कठोर निर्णय अंमलात आणणे महत्वपूर्ण झालेले आहे असं म्हटल्यास वावगं होणार नाही.शिवाय एकाच पद्धतीचे एकाच आवाजाचे हॉर्न असावेत हा नियम प्रशासनाने करणे ही गरजेचे आहे.वाहनाला हॉर्न हवेतच या बद्दल दूमत नाही परंतु ती म्युझिम सिस्टीम नाही याचही भान वाहन धारकाने ठेवावयास हवे.कर्कश, भितीदायक,अंगावर येणारे नसावेत इतकच.
विश्वनाथ पंडित
चिपळूण
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा