Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील छडवेल (को) गावांचा साक्री तहसील मध्ये समाविष्ट करावे गावातील नागरिकांची जिल्हाधिकारी कडे मागणी
साक्री तालुक्यातील छडवेल (को) गावांचा साक्री तहसील मध्ये समाविष्ट करावे गावातील नागरिकांची जिल्हाधिकारी कडे मागणी
साक्री तालुक्यातील छडवेल कोरडे अंतर्गत येणाऱ्या काही गावांचा समावेश पिंपळनेर तालुक्यात करू नये अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली
छडवेल कोर्डे गावातील तत्कालीन पदाधिकारी आणि धुळे येथील शिष्टमंडळात सामील झालेल्या नागरिकांचे मंडळात सामील झालेल्या तत्कालीन सरपंच,उपसरपंच आणि सदस्यांचे,क.छडवेल ग्रा.प.चे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी श्री.गोकुळ ठाकरे भाऊसाहेब सह इतर संबंधित ग्रामसेवक पत्रकार चन्द्रंकात बेडसे आणि या विषयाला वरिष्ठ पातळीवर चालना आणि विषय सुचवणारे छडवेलचे भूमीपुत्र मा.श्री.नंदकुमार बेडसे साहेब तत्कालीन सह्हायक जिल्हाधिकारी यांचे मनापासून धन्यवाद केले.छडवेल स्वतंत्र महसूल मंडळ निर्माण होऊन छडवेलसह महसूल मंडळातील गावे पिंपळनेर अप्पर तहसिल ऐवजी साक्री तहसीलला जोडण्यात यावीत.अशी मागणी शिष्टमंडळामार्फत धुळे जिल्हाधिकारी यांच्या कडे 4/5वर्षापूर्वी करण्यात आली होती.त्या मागणी पैकी क.छडवेल स्वतंत्र महसूल मंडळ अर्थातच छडवेल सर्कल मंजूर होऊन एक महत्त्वाची आणि गाव परिसरातील भविष्याच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे झाले आहे.परंतु पिंपळनेर हून साक्री तहसिलला आपली गाव जोडण्याचा महत्त्वाचा प्रश्न अजूनही प्रलंबीत आहे.तरी या माध्यमातून का होईना अत्यंत चांगले आणि कठिण काम मार्गी लागल्याचे समाधान आहे.या कामात मी फक्त प्रवाह आणि सोबतीची भूमिका निभावली गावातील नागरिक या नात्याने माझी जबाबदारी आहेच.परंतु यात सहभागी सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहोत.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा