Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ फेब्रुवारी, २०२३
शिरपूर शिवसेनेचा जल्लोष
शिरपूर प्रतिनिधी : दि.१७/०२/२०२३
रोजी शिवसेनेच्या इतिहासात सुवर्ण क्षण आल्याने स्व.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचाराच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटालाशिवसेनेचे नाव व चिन्ह निवडणूक आयोगाने दिल्याने मा.आ. मंजुळाताई गावीत डॉ.तुळशीराम गावित सतीश तात्या महाले मनोज मोरे संजय गुजराती यांच्या आदेशाने शिरपूर शिवसेनेत आनंदाचे वातावरणनिर्माण झाले.
आज पाच कंदील चौकात शिरपूर शहर व तालुक्यातील शिवसैनिकांनी ढोल ताशे लावत पेढे वाटप करून जल्लोष केला,यावेळी शिवसेनेचे मनोज धनगर, कन्हैया चौधरी डॉक्टर गणेश वाडीले संजय पाटील ,बंटी लांडगे ,बंडू सोनार,विकास महिरराव ,तुषार महाले ,हेमंत माळी,लकी पवार,सिद्धार्थ बैसाणे ब्रह्मा चौधरी पवन धनगर राजकुमार प्रसन्न चौधरी भूषण पाटील अभय चौधरी ,बाबा सय्यद योगेश शिरसाठ विकी चौधरी अनिल पावरा व शिवसेनेचा शिवसैनिकांच्या उपस्थितीतजल्लोष साजरा करण्यात आला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी प्रतिनिधी - मुकेश लोढा वणी येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भागात करण्यात आलेल्या गटार पाईपलाई...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा