Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांची एकत्र चर्चा
आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांची एकत्र चर्चा
मुंबई दि. 4- आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज रुग्ण हक्क परिषदेच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन चर्चा केली. रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांना विशेष आमंत्रित करून आज त्यांच्याशी चर्चा केली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत रुग्ण हक्क परिषदेने सुचवलेल्या त्रुटी लवकरच दूर करू अशी हमी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
आरोग्य मंत्रालयातर्फे राबवल्या जाणारा विविध योजना, रुग्णांवर विनाविलंब तात्काळ उपचार सुरू झाले पाहिजेत त्यासाठीचे शासन निर्देश, निर्धन व गरीब रुग्णांना पैशा अभावी उपचार मिळत नसतील तर ही बाब म्हणजे शोकांतिका आहे, असे उमेश चव्हाण म्हणाले.
यावेळी रुग्णहक्क परिषदेच्या शहराध्यक्ष अपर्णाताई साठ्ये- मारणे, शहर कार्याध्यक्ष नितीन चाफळकर, उपाध्यक्ष यशवंत भोसले, केंद्रीय कार्यालय सचिव संजय जोशी, संघटक स्वप्निल जोगदंड, सचिव प्रतीक चोपडे उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी
रुग्ण हक्क परिषद केंद्रीय कार्यालय, 136, दुसरा मजला, माती गणपती जवळ, सीताफळ बाग कॉलनी, नारायण पेठ, पुणे - 411030
फोन नं संपर्क करा - 8806066061
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा